"राहूल गांधी शिमल्यात लुटत होते पिकनीकची मजा म्हणून बिहार निवडणुकीत हि अवस्था"


बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलने काँग्रेस पक्षावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विविध नेते राहुल गांधीवर निशाणा साधला आहेत, याच पार्श्वभूमीवर राजदचे नेते शिवानंद तिवारी यांनी राहूल गांधींवर निशाणा साधला आहे.
(Advertise)

बिहार निवडणुक सुरु असताना राहूल गांधी शिमला या ठिकाणी गेले होते. पिकनीकचा आनंद लुटत होते, असा आरोप शिवानंद तिवारी यांनी राहूल गांधीवर केला आहे.
राहूल गांधी यांच्या कार्यशैलीमुळे भाजपला मदतच होते आहे, असंही शिवानंद म्हणाले आहेत.
(Advertise)

दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ७० जागा लढवल्या. राहूल गांधींनी राहूल गांधींनी फारशा सभाही घेतल्या नाही. ते बिहारमध्ये फक्त तीन दिवसांसाठी आले होते, असं तिवारी यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments