“अमृताताई नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका; मानसिक स्वास्थ जपा” - नीलम गोऱ्हे


अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ करत टीका केली होती. यानंतर आता शिवसेनेकडूनही अमृता फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
(Advertise)
शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरवरून अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. यावेळी निलम गोऱ्हे यांनी फडणवीसांना त्यांचं मानसिक स्वास्थ जपा, असा टोला लगावलाय.
(Advertise)
निलम गोऱ्हे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “अमृताताई, या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत. 
(Advertise)
शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील”अ”मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, मनस्वास्थ चांगले राहते.”

Post a Comment

0 Comments