सख्ख्या नात्यात लग्न करणं बेकायदेशीर - उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल


पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने काका, मामा, मावशीच्या मुलामुलींशी लग्न करण बेकायदेशीर असल्याचे म्हटलंय.एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
(Advertise)

 याचिकाकर्त्याला आपल्या काकांच्या मुलीसोबत लग्न करायचे होते.जी नात्यात त्याची बहीण लागते. हे करणे बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले.तसे पाहले तर दक्षिण भारतात मामाची मुलगी किंवा आत्याची मुलगी यासोबत आजही लग्न केले जाते,मात्र हिंदू धर्मात सगळीकडे मावशी आणि काकाची मुलगी हि बहीण मानली जाते. 
(Advertise)

 आजही आपल्या महाराष्ट्र किंवा मामाच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा आहे ,म्हणजे महाराष्ट्रात १०% विवाह हे मामाच्या मुलीबरोबर होतात.अशात उच्च न्यायालयाने काका, मावशी तसेच मामाच्या मुला मुलींशी लग्न करणे सुद्धा बेकायदेशीर असल्याचे म्हटलंय आहे.

Post a Comment

0 Comments