कुर्डुवाडी-भिगवन रेल्वे विद्युतीकरणचे उदघाटन



कुर्डुवाडी/प्रतिनिधी:

कुर्डुवाडी ते भिगवन या रेल्वे लाईन चे विद्युती करण उदघाटन व निरिक्षण,स्पीड ड्रायल आज घेतले गेले.प्रसंगी संपुर्ण रेल्वे स्टेशन सजवण्यात आले होते, त्याचे उदघाटन व पाहाणी साठी डी आर एम शैलेश गुप्ता, प्रविण वंझारे वरिष्ट मंडल परिचालन प्रबंधक, ए के जैन कमिशनर रेल्वे संरक्षण सेंटर सर्कल, आर .डी .चैधरी , आर. एस भनवसे , जावेद सर आदि आधिकारी उपस्थिति होते.
(Advertise)
कुर्डुवाडी ते भिगवण ७९ किमीचे रेल्वे विद्युतीकरण झाले असुन या विद्युतीकरणामुळे मुंबई ते कुर्डुवाडी हि लाईन विद्युती करण झाले आहे. विद्युती करणा मुळे २०% खर्च कपात होत असुन डिझेल ची बचत होत आहे देशातुन डिझेल साठी जाणारे परकिय चलनात बचत होत आहे. प्रदूषणच्या प्रमाणात हि घट होत आहे.
(Advertise)
सदर विद्युती करणाच्या निरक्षणा साठी कुर्डुवाडी ते बिगवन असा प्रवास रेल्वे आधिकारी यांनी केला तसेच भिगवन वरुन जलद गतीने कुर्डुवाडी पर्यंत विद्युत करणा चे ट्रायल होणार आहे. विद्युती करणा साठी २६ रेल्वे कर्माचारी यांना विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे.

Post a Comment

0 Comments