महाराष्ट्रातील चार नेत्यांना भाजपमध्ये वेगळ्या राज्यांमध्ये महत्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात सर्वात महत्वाची जबाबदारी विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकरांचा समावेश आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांनी राज्यवार प्रभारी आणि सहप्रभारीपदी भीजप नेत्यांची निवड केली आहे. त्यांच्या नियुक्त्यांची घोषणा भाजपचे महासचिव अरुण सिंह यांनी जाहीर केलीय.
◆ विनोद तावडे यांची हरियाणा प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती.
◆ सुनील देवधर यांची आंध्रप्रदेश सहप्रभारी पदी नियुक्ती.
◆ पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेश सहप्रभारी पदी नियुक्ती.
◆ विजया रहाटकर यांची दमन दीव – दादरा – नगर हवेली प्रभारीपदी नियुक्ती.
0 Comments