विश्व मराठा संघाच्यावतीने निराधाराचे आधारभूम/प्रतिनिधी:

भूम तालुक्यातील नळी वडगाव येथील 
वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील वयोवृद्ध आज्जी , आजोबांस दिवाळीच्या फराळाचे वाटप केले. दिवाळीचा पहिला दिवस या निराधार लोकांत जाऊन त्यांच्या सोबत जेवण करून साजरा केला
(Advertise)
भूम पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष , आदर्श पोलिस अधिकारी श्री. मंगेश साळवे ( API ), विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष ( धाराशिव ) अजित तांबे, विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य  श्री. उमेश जाधव , युवक जिल्हा कार्येध्यक्ष ( धाराशिव ) विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य  भूम पोलीस ठाण्याचे इतर पोलीस कर्मचारी , व विश्व मराठा संघाचे पदाधिकारी यांनी  उपस्थित होते.
 

Post a Comment

0 Comments