"सनी लिओनीचा रेड ड्रेसमधील हॉट अदा!"


बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 
सध्या सनीने रेड ड्रेसमधील तिचे क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सनी लियोनीने रेड ड्रेसमधील क्लासी फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सनी फार सुंदर दिसत आहे.

सनीने फोटो शेअर करताना कॅप्शन दिलं आहे की, लवकरच या लूकमधील व्हिडीओ रिलीज करणार आहे. रेड ड्रेसमध्ये सनी सुंदर दिसत आहे.

सनी बऱ्याचदा आपला पती डेनियल वेबरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Post a Comment

0 Comments