स्वाभिमानी पदवीधर मतदार २ कारखानदारानां धडा शिकवतील : डॉ. श्रीमंत कोकाटे


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी येथे आयोजित भव्य पदवीधर मेळाव्यात बोलताना पुणे पदवीधरचे लोकप्रिय उमेदवार डॉ. श्रीमंत कोकाटे यावेळी बार्शी पंचक्रोशीतील अनेक पदवीधर उपस्थित होते.

(Advertise)

 या मेळाव्याचे अध्यक्ष स्थान पांडुरंग गव्हाणे यांनी भूषविले. प्रस्तावित प्राचार्य दिपक गुंड यांनी केले. यावेळी संभाजी घाडगे यांनी श्रीमंत कोकाटे यांचा  परिचय करून दिला. 
(Advertise)

यावेळी बोलताना डॉ. कोकाटे म्हणाले, ही लढाई भांडवलदार विरुद्ध आहे आणि म्हणून ही लढाई तुमची माझी आहे. आपली लढाई ही सनातनी आणि प्रतिगामी शक्तींशी आहे. ही निवडणूक ही स्वाभिमानी पदवीधर विरुद्ध २ साखर कारखानदार अशी आहे. आणि स्वाभिमानी मतदार २ कारखानदारांना पडतील याची मला खात्री आहे. बार्शीतील सर्व पुरोगामी संघटना यांनी डॉ. श्रीमंत कोकाटे यांना लीड देऊ अशी ग्वाही दिली.

Post a Comment

0 Comments