निकाल काहीही लागला तरी! "पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढू नका"- तेजस्वी यादव


आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. एकूण ३४३जागांसाठी मतमोजणी सुरु आहे.

तेजस्वी यादव म्हणाले, निवडणुकीचा निकाल काहीही आला तरी कोणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही. अनेक नेते कॅमेऱ्यासमोर पंतप्रधान मोदींविरोध बोलत असून ते योग्य नाहीये.

यापूर्वी निवडणुकीत आपला विजय झाला तरीही कोणीही फटाके वाजवणार नाही. तसंच पराभव झाला तर रस्त्यावर येऊन हुल्लडबाजी करणार नाही, असं ट्विटरद्वारे तेजस्वी यादव यांनी सांगितलं होतं.

Post a Comment

0 Comments