"प्रेमाचा चहा" करमाळाकरांच्या सेवेत दाखल


सिद्धार्थ वाघमारे/करमाळा:

करमाळा आणि ब्रँडेड चहाच वेगळं नातं घट होत असल्याचं वेगळे चित्र करमाळ्यामध्ये पाहावयास मिळत आहे. आत्ता या नात्यात व चहाच्या स्पर्धेत आणखी एका चहा सुप्रसिद्ध चहाने एन्ट्री केली आहे. तो चहा म्हणजे अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला "प्रेमाचा चहा".
(Advertise)

करमाळ्यातील या "प्रेमाचा चहा" च्या शुभ प्रसंगी चांडाळ चौकडी वेब सिरीज मधील कलाकार बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव यांनी हजेरी लावली. करमाळ्यातील ह्या चहाचे उद्घाटन मोठ्या धूमधडाक्यात पार पडले.
(Advertise)

या शुभ प्रसंगी बोलताना चांडाळ चौकडी फेम बाळासाहेब म्हणाले, प्रेमाचा चहाला करमाळा कर जनता नक्कीच प्रेम देईन. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे " प्रेमाचा चहा" आनंदाने व आपुलकीने स्वागत करेल.

Post a Comment

0 Comments