आमदार रोहित पवार यांची चंद्रकांत पाटलावर सडकून टीका


करमाळा/प्रतिनिधी:

करमाळा येथे पुणे विभाग पदवीधर/ शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा.जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती.
(Advertise)

 बैठकीस जामखेड/कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार, करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे, जेष्ठ नेते व माजी आमदार जयवंतरावभाऊ जगताप, वामनदादा बदे,करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, शिवसेनेचे महेश चिवटे, सुधाकर लावंड, प्रविण कटारिया, दादासाहेब लबडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,जि.प.सदस्य, अतुल खरात, तानाजीबापू झोळ,सुजित बागल,अँड.सविताताई शिंदे, नलिनीताई जाधव, विजयमाला चवरे,व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments