रश्मी देसाईचा गुलाबी बिकिनीमधील हॉट अंदाज


टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई सध्या चांगलीचं चर्चेत आहे.
 तिने केलेलं बिकिनी फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधत आहे. गुलाबी रंगाच्या बिकिनीमधील तिचा अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. 
सोशल मीडियावर तिचे हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत त्यातील काही निवडक फोटो.
हॉट अंदाजात ती इन्स्टाग्रावर फोटो शेअर करत असते.

Post a Comment

0 Comments