कंगनाने शेअर केले कार्यक्रमाचे फोटो, सोशल मीडीयावर व्हायरल


कंगनाने शेअर केले भावाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो, सोशल मीडीयावर व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या घरी लगीनघाई सुरु आहे. कंगनाचा लहान भाऊ अक्षतचं लग्न आहे.
सोशल मीडियावर फॅन्सना कंगना हा लूक प्रचंड आवडला आहे

फोटोंमध्ये कंगना आपल्या भावाला मेहंदी काढताना दिसत आहे
सर्व फोटो कंगना रनौत आणि तिची बहिण रंगोलीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून घेण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments