रिंकूने सैराट या चित्रपटानंतर सगळीकडेच आपला जादू पसरवला. तिच्या अभिनयाने तिचा चाहतावर्ग खूप वाढला आहे.
रसिकांच्या मनात तिने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. रिंकूने नुकतेच आपल्या सोशल मीडियावरून नवीन लुक्सचे फोटो शेअर केले आहेत.
दरम्यान, रिंकू नेहमीच आपल्या लुक्समुळे चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियावर नवनवीन फोटोज टाकत असते.
तिच्या फोटोंना नेहमी चाहते लाईक्स आणि कंमेंट्स करत असतात. कधी मराठमोळ्या वेशात तर कधी मॉडर्न लूकमध्ये रिंकू नेहमी फोटो टाकत असते.
या चित्रपटात रिंकू सोबत प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना, सुव्रत जोशी आणि श्रीनिवास पोकळे मुख्य भूमिकेत आहेत.
काही दिवसांपूर्वीच हे सर्व कलाकार लंडनहून भारतात परतले आहेत. या चित्रपटाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
0 Comments