कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, ग्रंथालय सहाय्यक पदांच्या १० जागा


कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील ग्रंथालय सहाय्यक (प्रशिक्षणार्थी) पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखाती आयोजित करण्यात येत आहेत.
(Advertise)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ नोव्हेंबर २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ग्रंथालय कार्यालय, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

मुलाखतीचा पत्ता – बी.के. ज्ञान संसाधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

मुलाखतीची तारीख – दिनांक २५  नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments