गोपीचंद पडळकर यांचा उस्मानाबादेत सत्कारउस्मानाबाद/प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टीचे आमदार आ. गोपीचंद पडळकर यांनी  आज जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. 

आमदार पडळकर यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला. यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष श्री. नेताजी पाटील, सरचिटणीस अॅङ नितीन भोसले, प्रदिप शिंदे भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष  राजसिंहा राजेनिंबाळकर, किसान मोर्चा संपर्क प्रमुख श्री. रामदास कोळगे, गणेश सोनटक्के, जिल्हाध्यक्ष इंद्रजित देवकते,  बालाजी गावडे, तालुकाध्यक्षराजेंद्र पाटील,  शहराध्यक्ष  राहुल काकडे, महिला जिल्हाध्यक्ष माधुरीताई गरड, आशाताई लांडगे, पुजा राठोड, गुलचंद व्यवहारे, प्रविण पाठक, राजाभाऊ सोनटक्के आदि उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments