बार्शी : बाबा विशाल आणि सुजित मांगडे यांचा कार्यकर्त्यासह आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश


बार्शी/प्रतिनिधी:

 बाबा मांगडे, विशाल मांगडे, सुजित मांगडे व अजित मांगडे यांचा जवळपास ३० ते ४० कार्यकर्त्यांसह आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला.
________________________________________
📢
(Advertise)
________________________________________

     
यावेळी नगरसेवक प्रशांत कथले, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, भाजपा महिला आघाडी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. राजश्रीताई डमरे-तलवाड, नगरसेवक रोहित लाकाळ, संदेश काकडे, शिरीष अण्णा जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments