चीन-भारत वादामुळे शाओमीचे झाले मोठे नुकसान,सॅमसंग स्मार्टफोन मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर


 लडाखमध्ये भारतीय सैनिकांसह झालेल्या झटापटीनंतर चीनबद्दल आपल्या लोकांचा रोष उफाळून आला आहे. अशा परिस्थितीत भारतीयांनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरवात केली आहे. त्याचा स्पष्ट परिणाम स्मार्टफोन मार्केटवर  दिसून येतो आहे. 

काउंटर पॉइंटच्या अहवालानुसार सॅमसंगने चीनी कंपनी झिओमीला मागे टाकत स्मार्टफोन मार्केटवर अधीराज्य स्थापन केले आहे, खरं तर  आहे.

चिनी कंपन्यांना भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे, तेव्हापासून देशात अँटी चायना सेंटीमेंट सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत सॅमसंग आणि इतर ब्रँडसह जे चिनी नाहीत अशांना या गोष्टींचा बराच फायदा होत आहे.

Post a Comment

0 Comments