आजरा नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या समझोता एक्सप्रेस'च्या निवडी बिनविरोध



राकेश करमळकर/ आजरा;
         
कोरोणा सदृश्य परिस्थितीमुळे तब्बल ३ महिने पुढे गेलेल्या आजरा नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी आज नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडल्या. निवड समितीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार विकास अहिर व नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांच्या उपस्थितीत पार पडल्या.
आजरा नगरपंचायत विषय समित्या सभापती व सदस्य निवडी पुढीलप्रमाणे..
1)पाणीपुरवठा समिती....
श्री. अशोक काशिनाथ चाराटी - सभापती
श्री.सिकंदर इस्माईल दरवाजकर .
सौ.संजीवनी संजय सावंत.
श्री.अभिषेक जयवंतराव शिंपी.
श्री.संभाजी दत्तात्रय सावंत.

२)स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती
श्री.विलास आण्‍णासो नाईक.-सभापती
सौ.संजीवनी संजय सावंत
सौ.शकुंतला लक्ष्मण सलामवाडे.
सौ.सुमय्या अमित खेडेकर.
श्री.किरण शंकर सावंत.

३)बांधकाम व नगर विकास समिती....
सौ.सीमा अशोक पवार  -सभापती
सौ.शुभदा संजय सावंत.
सौ. अस्मिता समीर जाधव.
श्री. आनंद शंकर कुंभार.
श्री. किरण शंकर कांबळे.

४) शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समिती.....
अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर-सभापती
सौ.शकुंतला लक्ष्मण सलामवाड.
श्री. आलम अहमद नाईकवाडे.
सौ. यासीन याह्याखान बुडेखान.
सौ. सुमय्या अमित खेडेकर.

५)नियोजन व विकास समिती.....
श्री. भाऊ पारपोलकर-सभापती
सौ. अस्मिता समीर जाधव.
श्री. आनंदा शंकर कुंभार.
श्री. संभाजी दत्तात्रय पाटील.
श्री. अभिषेक जयवंतराव शिंपी.

६)महिला व बालकल्याण समिती.....
सौ. रेश्मा इमरान सोनेखान-सभापती
सौ. यासीराबी इब्राहिम लमतुरे.
सौ. शुभदा संजय जोशी.
सौ. यासीन याह्याखन  बुडेखान
श्री. आलम मोहम्मद नाईकवाडे.

Post a Comment

0 Comments