कोतोली /प्रतिनिधी: पन्हाळा तालुक्यातील तेलवे या गावामध्ये प्राथमिक शाळेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून शाळेसाठी नऊ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.
असून तेलवे गावच्या सरपंच सौ. मधुमती प्रकाश भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आली यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,कंत्राटदार कुलदीप पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments