१३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार ही परीक्षा आता नव्या परिपत्रकानुसार २० सप्टेंबर रोजी होणार आहे. आयोगाच्या १७ जूनच्या परिपत्रकानुसार ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी प्रस्तावित होती. पण त्याच दिवशी केंद्राकडून घेण्यात येणार नीट परीक्षाही प्रस्तावित आहे.
दोन्ही परीक्षा लक्षात घेता पुररसे मनुष्यबळ व पुरेशी परीक्षा केंद्रे उपलब्ध होण्यात येणारी अडचण लक्षात घेऊन राज्य लोकसेवा आयोगाकडून १३ सप्टेंबर रोजीची पूर्वपरीक्षा आता २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
0 Comments