आजरा तहसीलदार कार्यालय कोरोनाच्या विळक्यात


राकेश करमळकर/ आजरा;
    
आजरा तहसीलदार कार्यालय येथील एक क्लार्क कोरोना बाधित झाला आहे.आजरा तहसिल कार्यालयातील क्लार्क कोरोना पाॅझीटीव्ह झाल्यामुळे तहसिल कार्यालय प्रतिबंधीत का ? त्या कर्मचाऱ्यांच्या  संपर्कात येणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या ऑंटीजेन चाचण्या करण्यात येणार आहेत. कोरोना वर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाचं कोरोना जाळ्यात अडकत चालली आहे.

दिवसागणिक वाढत जाणारी कोरोनाची आजरा शहरासाठी चिंतेची बाब ठरत आहे. लोकांनी सोशल डिस्टनसिंग, मास्कचा वापर करावा असे आवाहन आजरा नगरपरिषदे कडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments