तुकाराम महाराज यांनी म्हटले, 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' ह्या अभंगाचे अनुसरण करून झाडाला राखी बांधून हा सण साजरा केला. राखीचा सण हा बहीण भावाच्या नात्यामध्ये रेशीमबंध निर्माण करण्यासाठी असतो.
आजच्या दिवशी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
0 Comments