लाजरस कदम/ वाठार;
हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव मध्ये आज एक जण कोरोणा पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आला आहे .
टेस्ट केल्यावर आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्या घरातील सगळ्यांना क्वांरनटाईन करण्यात आले आहे.
त्या भागामध्ये कॅनटेन्मेंट झोन करण्यात आले आहे .एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५३ झाली असून त्यामधील ३६जणांना डिचार्ज देण्यात आला आहे.
0 Comments