वाठारमध्ये आज एक जण कोरोना बाधित


     
लाजरस कदम/ वाठार;

दि(९) रोजी हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव मध्येएस टी स्टँड परिसरातील आज एक जण कोरोणा पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आला आहे .
        
त्यांना त्रास होत असल्याने ते खाजगी लॅब मध्ये जाऊन कोरोणा टेस्ट केली व आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्या घरातील सगळ्यांना  क्वांरनटाईन करण्यात आले आहे. त्या भागामध्ये कॅनटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने औषध फवारणी केली आहे .एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १६  झाली आहे. प्रशासनाने आवाहन केले आहे, की 'घरीच रहा,सुरक्षित रहा.'

Post a Comment

0 Comments