श्रीपती पिंपरी गाव हादरले; कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यूगावातील बाधित रुग्णांची संख्या ८ वर



दि.१५ ; ग्रामीण भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बार्शी तालुक्यातील कोरोना ची संख्या वाढतच आहे, श्रीपत पिंपरीमध्ये दोन व्यक्ती कोरोनामुळे मयत झाली आहेत. ६ जणांचे अवहाल पॉझिटिव्ह आले आहेत, तसेच त्यांच्या घरातील सगळ्यांना  क्वांरनटाईन करण्यात आले आहे. त्या भागामध्ये कॅनटेन्मेंट झोन करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने घरीच राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सगळ्या उपाययोजना करून हि कोरोना वाढती संख्या हि चिंतेचा विषय बनत आहे. गावातील नागरिक सोशल डिस्टनसिंग, मास्क, सॅनिटाजर यांचा उपयोग करावा. घरीच रहा, सुरक्षित रहा.

Post a Comment

0 Comments