सिरसाव गावात खळबळ ; कोरोनाने घेतला पहिला बळी


           
सर्वत्र समूह संसर्ग चा धोका वाढत असताना सिरसाव मधील एका वृद्ध व्यक्तीचा सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला व मृत्यूही झाला. त्यामुळे सिरसाव गावासह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सुरक्षिततेसाठी संपूर्ण गावांतील काही भाग कंटेनमेंट घेऊन जाहीर केले आहे. 

गावातील कोरोना बाधितांची संख्या दोन झाली आहे, 
गावाच्या सुरक्षिततेसाठी सोशल डिस्टनसिंग,मास्कचा वापर यासारख्या नियमांचे पालन करावे असे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments