केशेगाव येथील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांसह युवकांचा भाजप मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेश
धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य कल्याणराव देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोजने, प्रतीक गुळवे, नितीन चव्हाण, योगेश देशमुख, कृष्णा कोळगे, ज्ञानेश्वर कोळगे, नारायण वाघमारे, शहाजी कोळगे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला
या सर्वांचे शिवसेनेत स्वागत करत आमदार कैलास पाटील यांनी पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
0 Comments