इंडियन बँकेमध्ये 1500 अप्रेंटिस पदांसाठी भरती! अर्ज करण्यासाठी शेवटचे 3 दिवस


इंडियन बँकेमध्ये 1500 अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2025 आहे.

पदाचे नाव : अप्रेंटिस

एकूण पदसंख्या : 1500 जागा

शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक 01 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यानंतर पदवी पास झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
उमेदवाराचे वय 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असावे.

अर्ज शुल्क खालीलप्रमाणे :
सामान्य/ OBC/ EWS : ₹800 + GST
SC/ ST/ PwBD : ₹175 + GST

नोकरी ठिकाण : पूर्ण भारत

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

अर्जची शेवटची तारीख :
7 ऑगस्ट 2025 

ऑनलाईन अर्ज येथे करा :
https://shorturl.at/39Lz7

PDF जाहिरात बघा :
https://shorturl.at/SvOme

Post a Comment

0 Comments