पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
एकूण 46 जागांसाठी ही भरती होत आहे.
पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
> अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे मुलाखतीच्या तारखा 18, 19, 20, 21, 22 जून 2024 आहेत.
▪️ सविस्तर जाहिरात येथे पाहा
drive.google.com/file/d/1xRa-G4HN1pV9OMf60RPx5qvzoIdn4UbE/view?usp=sharing
▪️ *अधिकृत वेबसाईट-* www.pcmcindia.gov.in/index.php
0 Comments