अर्चनाताई पाटील यांना मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा


बार्शी |
 
 बार्शी शहरातील मुस्लिम समाजाचा वतीने धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांना आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला,मुस्लिम समाजाच्या वतीने राजेंद्र राऊत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
 
 धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदार संघातील महायुतीचा उमेदवार अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांना बार्शी शहरातील सर्व मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा दिला,या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांना खासदार करण्याचा दृढनिश्चय मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला.

Post a Comment

0 Comments