कॉग्रेस नेते राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह



काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. दोनचं दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यान त्यांनी बंगालमधील प्रचारसभा रद्द केल्या होत्या.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “सौम्य लक्षण जाणवल्यानंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करा. सुरक्षित राहा”.

Post a Comment

0 Comments