बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची संधी



'गरज ही शोधाची जननी आहे.' कोरोना काळात ही म्हण अगदी खरी ठरली आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. यावेळी परदेशात लोकप्रिय आणि प्रचलित असलेली वर्क फ्रॉम होम ही पद्धत आपल्या देशातही रूढ होऊ लागली. 

 आता कोरोनानंतर आयुष्य New Normal होत असताना भारतातही वर्क फ्रॉम होमचा पर्याय वर्किंग कल्चरमध्ये स्विकारला गेला आहे. बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा पर्याय स्विकारला. 

(Advertise)

भारतात बँक ऑफ बडोदा बँक आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम हा पर्याय देण्याकरता कायमस्वरुपी पॉलिसी देण्याचा विचार करत आहे. सरकारी क्षेत्रात जर हा नियम लागू झाला तर असं करणारी बँक ऑफ बडोदा ही पहिली बँक ठरेल.

Post a Comment

0 Comments