सरकारच्या आदेशानुसार आधार आणि पॅन लिंक करणे अनिवार्य आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ३१ मार्च २०२१ पर्यंत हे काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल.
पहा यावषी आणखी सविस्तर
आयकर विभागाच्या मते ३१ मार्च २०२१ नंतर जर तुम्ही निष्क्रिय PAN वापरत असाल ,तर इनकम टॅक्स कायदा सेक्शन २७२B अंतर्गत १०,००० रुपये दंड भोगावा लागेल. तसे पॅन कार्ड आधार कार्डला कसे लिंक करायचे याविषयीची माहिती आपण याआधी सुद्धा घेतली आहे , तरी पण उद्या आपण पुन्हा याविषयी आणखी सविस्तर माहिती घेऊ, दरम्यान या नोटिफिकेशनमध्ये आयकर विभागाने असं म्हटलं आहे की, ३१ मार्च पर्यंत कार्डधारकांनी जर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नाही केलं तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल
0 Comments