महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता शेतकऱ्यांना थेट तीन लाखांचे बिनव्याजी पीककर्ज मिळणार


राज्यातील शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार असा मोठा राज्य सरकारने सरकारने घेतला आहे. 

(Advertise)

तसे पहिले तर शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते.

 मात्र, यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार असल्याचं ठाकरे सरकारनं सांगितलं आहे. तसेच कर्जमाफी योजनेचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याची कार्यवाही करावी अशा सूचनाहि सहकार विभागास देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments