प्रियंका चोप्राचा बिकनीतील हॉट फोटोशूट ; चाहते झाले फिदा


जगातील सर्वात आवडतं व्यक्तीमत्व असलेली बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सतत चर्चेत असते. 

सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत प्रियंका कायम चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

आता देखील बिकनीतील तिचा हॉट अंदाज व्हायरल होत आहे. 

त्याचा सोशल मीडियावर फॅनफॉल्लो ची मोठी आहे, ती आपल्या चाहत्यांसाठी निरनिराळ्या गेटअप मधील फोटो शेअर करत असते.

 

Post a Comment

0 Comments