बार्शी/प्रतिनिधी:
माजी मंत्री दिलीप सोपल यांचे नातू आणि शिवसेनेचे युवा नेते आर्यन सोपल यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे आर्यन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून सांगितले.
तसेच, माझी प्रकृती उत्तम असून काळजी करू नये, असे सांगत संपर्कातील व्यक्तींनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केलंय.
0 Comments