लोकवार्ता | राशिभविष्य दि.०६/१०/२०२० गुरुवार



मेष: 
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असे असेल. कतृत्व सिध्द करायची संधी मिळू शकेल.

वृषभ: 
मोफत सल्लेवाटप नको. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन : 
आवश्यक खर्च हात जोडून उभे असतील. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.

कर्क : 
कार्यक्षेत्रात नवी आव्हानेे स्विकाराल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील.

सिंह :
वादविवादात आज तुम्ही स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल.अाज आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे.

कन्या : 
क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. विद्यार्थी आज अभ्यासात चालढकलच करणार आहेत.

तूळ : 
आज तुम्ही जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच.

वृश्चिक : 
वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. अचणीच्या प्रसंगी पत्नीची साथ मोलाची राहील.

धनु : 
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा.

मकर : 
कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळेल. आनंदी दिवस.

कुंभ : 
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.

मीन : 
मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल. टेलिफोन बिले भरावी लागतील.

Post a Comment

0 Comments