PM किसान योजनेतून जमा झालेल्या ₹ ६००० रक्कमेची संपुर्ण महाराष्ट्रातील गावनिहाय यादी..



केंद्र शासनाच्या P.M.Kisan सन्मान योजनेमधुन थेट ६०००/- रु बँक खात्यात जमा झालेल्या लाभार्थांची/शेतकर्यांची गावानुसार दि. ०१.०८.२०२० (update) यादी खालील लींकमध्ये आहे. आपल्या राज्याचे नाव, जिल्हा, तालुका व आपले गाव सिलेक्ट केले की आख्या गावातील शेतकरी बांधवांची यादी येते. हि माहीती गरजुंपर्यंत पोहचवावी, हि विनम्र विनंती.!

https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

Post a Comment

2 Comments