महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आयोजित गेली चार दिवस चालू असलेले राज्यव्यापी आंदोलन “कहाँ गए वो २० लाख करोड़” या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने भाजप पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धंनजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या कार्यालया बाहेर “कहाँ गए वो २० लाख करोड़” असे उल्लेख केलेले फलक घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शंभूराजे देसाई व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा दयानंद कांबळे व पदाधिकारी यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांच्या शाहूपुरी पोलिसांनी अटक करण्यात आली.
यावेळी संजय सरदेसाई,बयाजी शेळके, योगेश कांबळे, सचिन चौगले, डाॅ. लखन भोगम,ओंकार सुतार या पदाधिकाय्रांना अटक करण्यात आली.
2 Comments
कहाँ_गए_वो_२०_लाख_करोड़.
ReplyDeleteकहाँ_गए_वो_२०_लाख_करोड़
ReplyDelete