विश्व मराठा संघ युवक जिल्हाकार्याध्यक्ष पदी उमेश जाधव यांची निवड



दि.१२ ; विश्व मराठा संघ हा संपूर्ण महाराष्ट्र काम करणारी संघटना आहे, प्रत्येक जिल्ह्यात ह्या संघटनेचे काम व्यापक स्वरूपात केले जाते. ह्या संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

ह्या सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारी हा संघ नेहमी आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतो. उमेश जाधव यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया--

"तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवून मला या पदासाठी योग्य समजल, आपला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेल." -उमेश जाधव

Post a Comment

1 Comments