Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या बोल्ड लूकचा सोशल मीडियावर जलवा

तिचे सोशल मीडियावरील पोस्टही कायमच पसंतीस पडतात.


सईने नुकतच तिच्या सोशल मीडियावर विविध रेड ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.


तिच्या या रेड ड्रेसमधील लूकने सोशल मीडियावरचं वातावरण चांगलच तापलं आहे.


ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई ताम्हणकरची ओळख आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीची आघाडीची अभिनेत्री असणाऱ्या सईने मालिकांच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली.Post a Comment

0 Comments