उद्या RSS ला नकली संघ म्हणतील; उद्धव ठाकरेंचा भाजपावर आरोप

मुंबई |

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला असल्याचं, म्हटलं. इतकचं नाही तर त्यांनी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत म्हटलं की, त्यांना आता  RSS ची गरज नाही, त्यामुळे ते आता थोड्याच दिवसांत म्हणतील की, RSS हा नकली संघ आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद हॉटेल ग्रँड हयात, वाकोला येथे होत आहे. या पत्रकार परिषदेस ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आदी नेते उपस्थित आहेत. (

Post a Comment

0 Comments