जिल्हा न्यायालय लातूर अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी; 47,600 पगारनोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिल्हा न्यायालय, लातूर अंतर्गत सफाईगार पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

संस्था – जिल्हा न्यायालय, लातूर
भरले जाणारे पद – सफाईगार
पद संख्या – 13 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर
परीक्षा फी – फी नाही 

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वाथाने सक्षम असणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे
2. राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
मिळणारे वेतन – 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – लातूर (महाराष्ट्र)

अधिकृत वेबसाईट – www.latur.dcourts.gov.in

Post a Comment

0 Comments