वैराग येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने शिवजयंती साजरी


वैराग |

बहुजन समाज पार्टी बार्शी विधानसभा मधील वैराग शहर यांच्या वतीने यांच्यावतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वैराग शहराध्यक्ष ताजुद्दीन ( बाबा )  शेख यांच्या कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली.

यावेळी सोलापूर जिल्हा महासचिव अशोक ताकतोडे साहेब व सोलापूर जिल्हा सचिव कांतीलाल भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी माजी प्रदेश सचिव विलास शेरखाने, विधानसभा उपाध्यक्ष शिरीष कुमार कांबळे, वैराग शहर प्रभारी सादिक पटवेकर, वैराग शहराचे अध्यक्ष ताजुद्दीन ( बाबा ) शेख, सिकंदर शेख, सर्व गोड साहेब व वैराग पोलीस कोलते, होमगार्ड किशोर खरटमोल, सुरज कांबळे, शाहरुख शेख, युसुफ शेख, मनोज सर्वगोड, वाजिद पटवेकर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments