धक्कादायक ! घरमालकाच्या मुलीवर भाडेकरूचा बलात्कारपुण्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. एका अल्पवयीन मतीमंद मुलीवरील बलात्काराची घटना ताजी असतांना आणखी एक बलात्काराची घटना उघकडीस आली आहे.

एका भाडेकरूने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिजू समीर शेख (वय २६), त्याची पत्नी सोफियाना (वय २५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी भाडेकरु तरुणासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments