दिशा पटाणीसोबत ब्रेकअपनंतर टायगर श्रॉफला मिळालीये नवी दिशा..?


मुंबई|

सेलिब्रिटी कपलच्या रिलेशनशिपच्या जेवढ्या चर्चा होतात. तेवढ्याच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत असतात.  जे आधी रिलेशशिपमध्ये होते. कालांतराने या दोघांनी ब्रेकअप करत त्यांच्या चाहत्याांना धक्का दिला. दिशा आणि टायगर ही चाहत्यांची आवडती जोडी होती. मात्र आता अभिनेत्याच्या ब्रेकअपनंतर त्याच्या आयुष्यात आता नवीन दिशा आल्याचं म्हटलं जातय. 

दिशा पटाणी आणि टायगरचं ब्रेकअपनंतर आता दोघंही एकमेकांना नेहमीच आपले चांगले मित्र म्हणतात. त्यांचं ब्रेकअप झालं असून टायगर आता दिशा धानुकाला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्याचं हे नातं सुमारे दीड वर्षांपासून सुरू झालं आहे. दिशा प्रोडक्शन हाऊसमध्ये मोठ्या पदावर काम करते.

Post a Comment

0 Comments