वाढदिवस विशेष |तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां बोल्ड फोटोग्राफी....दोन विशेषणे घेतली की एकच नाव तोंडावर येते ते म्हणजे नुसरत जहां. बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां ही तिच्या प्रोफेशनल लाईफ पेक्षा पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. 


लग्न, पासून ते प्रेग्नन्सीपर्यंत तिच्या वैयक्तीय आयुष्यात नेहमीच असं काही तरी घडत असतं की त्यामुळे नेहमीच तिच्याबाबत चर्चा रंगते. 


गरोदर असताना नवरा म्हणाला हे मूल माझं नाही यावरुन चांगलाच वादंग झाला होता.  आज नुसरत जहांचा 33 वा वाढदिवस आहे.

नुसरत जहां ही भारतातील सर्वात ग्लॅमरस खासदार आहे. सोशल मीडियावर ती विविध फोटो शेअर करत असते.


 तिचे हटके फोटो सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असतात. कधी समुद्र किनाऱ्यावर, कधी जीममध्ये तर कधी स्वीमिंग पुलमधील फोटो नुसरत शेअर करत असते. 


नुसरत जितकं वेस्टर्न स्टाईलला फॉलो करते. तितकंच तिला देसी इंडियन लुकही आवडतो. यामुळेच कधी साडी तर कधी दुर्गा पूजेतील फोटो ति शेअर करते. 

Post a Comment

0 Comments