सोलापुरात अठरा वर्षाची प्राजक्ता निराळे वस्तीतून झाली बेपत्ता


सोलापूर |

सोलापूर शहरातील निराळे वस्ती येथील चाळीस गुंठे येथे राहणारी 18 वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे. तिच्या घरच्यांनी याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

प्राजक्ता कमलाकर कांबळे असे त्या मुलीचे नाव आहे. प्राजक्ता ही 15 डिसेंबर 2022 सकाळी 9 वाजता घरातून सिद्धेश्वर वूमन्स कॉलेजला जाते म्हणून निघून गेली ती परत आलीच नाही. घरच्यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र मिळून आलीच नाही. सदर मुलगी दिसून आल्यास फौजदार चावडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments