बार्शी |
बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये दुकानांमध्ये काम करणाऱ्या विवाहित महिलेची जवळीक वाढवून महिलेला मारहाण करून गैरवर्तन केल्यामुळे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार एका व्यक्तीवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची महिला पीडित महिलेने रीतसर शहर पोलिसात दाखल केली आहे, एका दुकानांमध्ये काम करते तिच्या पतीला दारूचे व्यसन आहे. पीडित महिलेबरोबर जवळीक वाढवून घरी कोणी नसताना येऊ लागला, तू आमच्या घराकडे यायचे नाही असे पीडित महिलेने बजावली असतानाही त्याने पीडित महिलेच्या मुलाला 24 ऑगस्ट रोजी मारहाण केली त्याबद्दल पोलिसात तक्रार दिली होती त्यानंतरही वेळोवेळी पाठलाग करतच होता. तू जर मला होकार दिला नाही तर तुझा कायमचा काटा काढील अन्यथा फाशी घेईल अशी धमकीही त्याने दिली. या घटनेचा अधिक तपास साह्ययक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल हे करत आहेत.
0 Comments